Homeताज्या बातम्याश्रीहरी जाधव यांची जिल्हा परिषद गणात,जोरदार चर्चा !

श्रीहरी जाधव यांची जिल्हा परिषद गणात,जोरदार चर्चा !

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील सरपंच श्रीहरी चंद्रसेन जाधव हे येत्या जिल्हा परिषद निवडणुकीत युसूफवडगाव गणातून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत. ते प्रभावी नेते असून त्यांनी तीन वेळा शेलगाव गांजी गावचे सरपंच पद भूषवून ग्रामविकासाची यशस्वी परंपरा निर्माण केली आहे. ग्रामपातळी वरील विविध विकासकामांमुळे आणि लोक संपर्कामुळे श्रीहरी जाधव यांचा परिसरात मजबूत जनाधार असल्याचे सांगण्यात येत आहे. शेलगाव गांजी, युसूफ वडगाव तसेच आसपास च्या त्यांच्या गावांतीलनागरिकांनी उमेद्वारीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मूलभूत आहे. गावातील सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, शिक्षण आणि सामाजिक सलोखा राखण्याच्या त्यांच्या कार्याचा अनुभव यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांच्या बाजूने महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. श्रीहरी जाधव यांनी आपल्या निवडणुकीच्या तयारीबाबत सांगितले की, मी नेहमीच जनतेच्या विकासासाठी काम केले आहे. युसूफवडगाव गणा तील सर्वसामान्यांचा आवाज बनून विकासाची वाटचाल पुढे नेण्याचा माझा संकल्प आहे. या निर्णयामुळे युसूफवडगाव गणातील निवडणुकीत आता चुरशीची लढत रंगणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!