Homeताज्या बातम्याशेर-ऐ-हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !

शेर-ऐ-हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !

केज/प्रतिनिधी

केज येथे शेर-ऐ-हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थेंना शालेय साहित्य वाटपस्कूल बॅग  वाटप करण्यात आले तसेच क्रांतीनगर भागातील विधवा व गरजवंत महिलांना स्वेटर वाटप करण्यात आले त्यावेळेस कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत व्याख्याते मा. प्रा.डाॅ.सिद्धार्थ शिनगारे प्रमुख पाहुणे हारून भाई इनामदार राष्ट्रवादी काँ.पा गट,सिताताई बनसोड नगराध्यक्षा न.पं केज  अझहर भाई इनामदार नगरसेवक तथा केज शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँ.पा राजेश भाऊ घोडे आझाद क्रांती सेना संस्थापक, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबुराव गालफाडे सर,अनिल लोखंडे आझाद क्रांती सेना केज उप शहरप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे, शितल ताई लांडगे राष्ट्रवादी गट महिला तालुकाध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते योगेश गायकवाड, शरद थोरात आझाद क्रांती सेना,केज तालुकाप्रमुख,विनायकलोंढे नेते,खय्युम तांबोळी,अजिंक्य माने,अजय गालफाडे,प्रेम गायकवाड,हजरत टीपू सुल्तान जयंती उत्सव कमिटी चे अध्यक्ष ईरफान पठाण आझाद क्रांती सेना,केज शहरप्रमुख,उपाध्यक्ष अमन पठाण, सचिव साहिल तांबोळी,कोषाध्यक्ष वाहेद तांबोळी, व सुल्तान कंपनी चे सर्व सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!