विश्व हिंदू परिषद बजरंगदल परिस्थितीचा आढावा!
सोलापूर/प्रतिनिधी
सोलापूर जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेऊन जिल्ह्यातील प्रामुख्याने दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर या दोन तालुक्यातील अति संवेदनशील गावांना चारा वाटप (मुरघास) करण्याचे नियोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांनी केले आहे त्यापैकी मदतीचा पहिला टप्पा म्हणून शहर उत्तर मधील पाकणी या गावात अडीच टन चारा (मुरघास )सुमारे (2500 किलो )गावचे पोलीस पाटील श्री तुकाराम पाटील साहेब यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला उर्वरित शहर उत्तर मधील आणखीन दहा गावांना आणि दक्षिण मधील तेरा गावांना प्रति दोन टन चारा याप्रमाणे वाटप करण्याचे नियोजन करणार आहोत अभय कुलथे यांनी सांगितले आहे.

























