शेतीप्रधान देशाचे शेतकऱ्यांना वेठीस धरून विविध कट रचले जात आहेत-लक्षीमन गाडेकर पाटील
जालना/प्रतिनिधी
शेतीप्रधान देशाचे शेतकऱ्यांना वेठीस धरून विविध रचले जात आहेत या प्रत्येक डावात शेतकरी बळी ठरत आहे गेल्या महिन्याभरापूर्वी जेव्हा शेतकऱ्याकडे कापूस व सोयाबीन नव्हती तेव्हा पाच हजार भाव सोयाबीनला होता परंतु आता शेतकऱ्यांची सोयाबीन मार्केटमध्ये आल्यामुळे सोयाबीनचे भाव कमी होताना दिसत आहेत अशीच परिस्थिती कापूस भाव मध्ये झालेले आहे शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस वेसणी चालू असून शेतकरी विकण्याच्या तयारीत असताना आता मात्र शेतकऱ्यांच्या कापसाला कवडीमोल भाव होताना दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नखबर सुख आणि हातभार दुःख अशी परिस्थिती राज्य व केंद्र सरकारने केली आहे शेतकरी हा अगोदर पाऊस जास्त पडल्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात अडचणी सामना करता का दिसत आहे परंतु राज्य सरकारने केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या शेतातील माल विक्री करण्यासाठी आल्यानंतर मात्र शेतीमालाचे भाव कमी होताना दिसत आहे सध्या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस विक्रीसाठी आलेली आहेत परंतु आज त्या मालाला योग्य भाव लातूर दिसत नाही जेव्हा शेतकऱ्यांच्या शेतातील कापूस सोयाबीन मार्केटमध्ये आले नव्हते तेव्हा मात्र मोठ्या प्रमाणात भाव होता धर्मवीर छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष जालना लक्ष्मण गाडेकर पाटील यांनी म्हटले आहे,

























