Homeताज्या बातम्याविविध मागण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने महसूल मंत्री यांना दिले निवेदन!

विविध मागण्यासाठी महसूल कर्मचारी संघटनेने महसूल मंत्री यांना दिले निवेदन!

जनक्रांती न्युज/रामराजे जगताप/धाराशिव जिल्हा प्रतिनिधी

धाराशिव:- राज्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेने त्यांचे स्वागत करत राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी निवेदन सादर केले या निवेदनात असे म्हटले आहे की २००६ सालापासून प्रलंबित असलेल्या आकृतीबंध तातडीने मंजूर करून अमलात आणावा नायब तहसीलदार संवर्गाच्या वेतन त्रुटी दूर करून ४३०० ग्रेड पेडच्या जागी ४८०० मंजूर करावा तसेच महसूल सहाय्यक (लिपिक) संवर्गाच्या मुळ वेतन त्रुटी दूर करून त्यांना तलाठी संवर्गास मंजूर असलेल्या २४०० ग्रेड वेतनश्रेणी चालू करावी अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे संघटनेचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष नितेश काळे, जिल्हा सरचिटणीस दिपक चितेवार आणि जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद चंदनशिवे यांचा नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले आहे महसूल विभाग राज्याच्या प्रशासनाचा महत्त्वाचा घटक असून सर्वसामान्य नागरिकापर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचा महसूल कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे मात्र वेतन व सेवाशर्ती संदर्भातील मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे निवेदनात या मागण्याचा सहानुभूती पुर्वक विचार करून तातडीने निर्णय घ्यावा अशी विनंती महसूल मंत्री बावनकुळे यांना करण्यात आली आहे महसूल मंत्री बावनकुळे यांनी निवेदन स्विकारुन यासंदर्भात सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिल्याचे संघटनेचे अध्यक्ष नितेश काळे यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!