Homeताज्या बातम्याविठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणार्‍या/वारकरी दांपत्याचा अपघाती मृत्यू !

विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणार्‍या/वारकरी दांपत्याचा अपघाती मृत्यू !

पंढरपूर/प्रतिनिधी

पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन परतणार्‍या श्रीगोंदा तालुक्यातील वारकरी दाम्पत्याच्या दुचाकीला एका टँकरने जोराची धडक दिली. यात पतीचा जागीच मृत्यू झाला, तर रुग्णालयात उपचारादरम्यान पत्नीची प्राणज्योत मालविली. हा भीषण अपघात पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भिगवण येथे रविवारी सकाळी घडला.मल्हारी बाजीराव पवार (वय 57) पंखाबाई मल्हारी पवार (वय 50 रा. येळपणे, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर) अशी मृतांची नावे असून, या दुर्घटनेमुळे येळपणे गावावर शोककळा पसरली आहे.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार पती-पत्नी हे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून सोलापूरकडून पुणे दिशेकडे दुचाकीने (एमएच 16 एजी 2343) चालले होते. आषाढी एकादशी असल्याने पवार दाम्पत्य पंढरपूर येथून विठ्ठलाचे दर्शन घेऊन आपल्या गावाकडे माघारी निघाले होते. दरम्यान काल सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भिगवण येथील रवींद्र सेल्स या दुकानासमोर त्यांच्या गाडीला टँकरने जोरदार धडक दिली. यामध्ये पवार जागीच ठार झाले, तर पंखाबाई यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अपघातानंतर टँकरचालक पळून गेला असुन, भिगवण पोलिस त्याचा तपास करीत असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद महांगडे यांनी दिली.दरम्यान, मृत दाम्पत्यावर येळपणे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.पवार यांच्या मागे एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!