Homeताज्या बातम्याभिसे वाघोली ते वाडीवाघोली ते माटेफळ मोड पर्यंतचा डांबरी रोड करा/अन्यथा दंडवत...

भिसे वाघोली ते वाडीवाघोली ते माटेफळ मोड पर्यंतचा डांबरी रोड करा/अन्यथा दंडवत आंदोलन करण्यात येईल!

लातुर/प्रतिनिधी

लातुर जिल्ह्यातील भिसे वाघोली ते वाडीवाघोली ते माटेफळ मोड पर्यंतचा डांबरी रोड करा/अन्यथा दंडवत आंदोलन करण्यात येईल असे निवेदनाद्वारे म्हटले आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की वरील विषयी विनंती अर्ज / निवेदन करीत आहोत की, दंडवत आंदोलन करण्याचा ईशारा यापुर्वी मुख्य कार्यकारी अभियंता रस्ते ग्रामीण विकास संस्था लातूर यांना दिले होते. दि.09/06/2025 रोजी निवेदन दिले होते.तरी या गोष्टीची कसलीच दखल घेतली नाही. गेली दहा वर्षापासून या रस्त्याची दयनिय आवस्था आहे. शेतकरी, शेतमजुर, विद्यार्थी तसेच वाडीवाघोली गावातील नागरीकांना कठीण परिस्थितीतून मार्ग काढावा लागत आहे.शासन, प्रशासन संबंधित सांबा विभागाला जाग यावी यासाठी युवा भिम सेनेचे नेते मा. पंकजभाऊ काटे यांच्या मार्गदर्शनाखाली, संपर्कप्रमुख पंकज गायकवाड, जिल्हाध्यक्ष शेखर कांबळे, महिला जिल्हाध्यक्षा उमाताई आदमाने, विद्यार्थी आघाडी सर्व पदाधिकारी व युवा भिम सेनेचे प्रवक्ते सुफी सय्यद शमशोद्दीन हे दंडवत आंदोलनास उपस्थित शेतकरी प‌द्माकर भिसे, समाधान भिसे, शिवनारायण भिसे, तानाजी सुभेदार, नारायण सुभेदार, सरपंच वाडीवाघोली व इतर शेतकरी भिसे वाघोलीच्या हनुमान मंदीर ते वाडीवाघोली पर्यंत पुर्ण झालेल्या आंदोलनास आपण उपस्थित राहीलात यासाठी आपले आभार तात्काळ रोडसाठी निधी उभा करून डांबरी रोडचे काम पुर्ण करावे अन्यथा पुढील आंदोलनास आपणास सामोरे जावे लागेल असे सुफी सय्यद शमशोद्दीन असा ईशारा देऊन आपल्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!