Homeताज्या बातम्याराखी पौर्णिमेनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भारतीय जवान व पोलीस बांधवांसोबत शितल...

राखी पौर्णिमेनिमित्त नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनात भारतीय जवान व पोलीस बांधवांसोबत शितल लांडगे यांचा रक्षाबंधन उत्सव संपन्न!

नवी दिल्ली/प्रतिनिधी

भावंडांच्या प्रेमाचा आणि संरक्षणाच्या वचनाचा प्रतीक असलेला ‘रक्षाबंधन’ सण, यंदा नवी दिल्ली तील महाराष्ट्र सदनात एक वेगळ्याच भावनिक वातावरणात साजरा झाला. महाराष्ट्रातील सुपुत्र भारतीय सैन्य आणि पोलीस दलात सेवेत असताना देशसेवेचे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. मात्र, या कर्तव्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबापासून, विशेषतः बहिणींपासून दूर रहावे लागते. या दूराव्याला आपुलकी चा स्पर्श देण्यासाठी राखी पौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र सदनात भावनिक सोहळा पार पडला. खा. बजरंग सोनवणे यांच्या संकल्पनेतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या केज महिला तालुकाध्यक्ष तथा येडेश्वरी फाउंडेशनच्या प्रमुख सौ. शितलताई लांडगे व महाराष्ट्रीय बहिणींनी उपस्थित जवान व पोलीस बांधवांच्या मनगटावर राखी बांधत त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता व दीर्घायुष्याची प्रार्थना केली. यावेळी सौ. शितलताई लांडगे यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील सुपुत्रांना राखी बांधण्याचे भाग्य मला लाभले, हा दिवस माझ्यासाठी अतुलनीय, पूजनीय आणि अविस्मरणीय आहे.या कार्यक्रमाच्या दरम्यान महाराष्ट्र सदनातील अधिकारी वर्ग, भारतीय जवान, पोलीस बांधव तसेच यूपीएससी क्लासेसच्या विद्यार्थिनींची उपस्थिती लाभली. राखी बांधल्यानंतर मिठाईचे वाटप करून आणि आपुलकीचे संवाद साधत हा सोहळा अधिकच संस्मरणीय बनला. या अनोख्या रक्षाबंधन उत्सवाने केवळ भावंडांच्या नात्याचा सन्मान केला नाही तर देशरक्षणा साठी सतत सज्ज असलेल्या जवान व पोलीस बांधवांप्रती कृतज्ञतेची भावना अधिक दृढ केली. उपस्थितांच्या मनात आजचा दिवस कायमचा कोरला गेला. या कार्यक्रमाच्या वेळी भावनिक वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित सैनिकांनी खा. बजरंग सोनवणे आणि बहिणींचे आभार व्यक्त केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!