मुंदडा तुम्ही रोड केले, पण रोड च्या मधोमध असं अतिक्रमण योग्य आहे का?/ हींच भविष्यातील अंबाजोगाई होनार का ?- मदनलाल परदेशी
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई तालुक्यातील जोगाईवाडी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण भर रस्त्यावर नगराध्यक्ष मुंदडा यांच्या नातेवाईकांनी केले आहे तर जोगाईवाडी ग्रामपंचायत हद्दीत अतिक्रमण करू शकतात मग भविष्यात अंबाजोगाई शहरात का करू शकणार नाहीत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे नागरिकांन कडून प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण जोगाईवाडी ग्रामपंचायत हद्दीत भर रस्त्यावर अतिक्रमण नंदकिशोर मुंदडा यांच्या नातेवाईकांनी मुंदडा यांच्या जिवावर केले का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे जर मुंदडा नगराध्यक्ष झाले तर मग अंबाजोगाई मध्ये तर विकास होण्याच्या ऐवजी अतिक्रमण होनार का असा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित केला जात मग भविष्याती अंबाजोगाई म्हणजे विकास शुन्य पन भर रस्त्यावर अतिक्रमण अशी होणार का असा प्रश्न मदनलाल परदेशी यांनी उपस्थित केला आहे नगरपरिषद व पंचायत समीती वर प्रशाषक आसल्याने, शहरात निजाम कालीन विहीर वर. जोगा ईवाडी ग्रामपंचायत मधील माहत्मा बसवेश्वर नगर मधे सार्वजनिक सिमेंट रस्त्यावर गाडी साठी पत्राचे शेड मारले हे दोघे कोण आहे ते पहा नागरिकांनी उपस्थित केला आहे.





















