Homeताज्या बातम्यामी कधी जातीवादी नाही,जातिवाद केला नाही, इथुन पुढे करणार नाही/१९ ऑगस्ट पर्यंत...

मी कधी जातीवादी नाही,जातिवाद केला नाही, इथुन पुढे करणार नाही/१९ ऑगस्ट पर्यंत आरोपींना अटक करा -मनोज जरांगे पाटील 

बीड/प्रतिनिधी

बीड येथे मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत महादेव मुंडे यांच्या कुटूंबियांना न्याय देण्याच्या लढ्याची दिशा ठरविण्यासाठी सर्वधर्मिय बैठकीचे आयोजन केले होते स्व. महादेव मुंडे यांची क्रूर हत्या ही आजही प्रत्येक संवेदनशील मनाला अस्वस्थ करणारी घटना आहे. इतका काळ उलटून गेला, पण आरोपी मोकाट असणे ही  न्यायव्यवस्थेच्या गंभीर अपयशाची कहाणी आहे.काल बीडमध्ये झालेल्या सर्वधर्मीय, सर्वपक्षीय बैठकीत मा.श्री.मनोजदादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. ही केवळ एक बैठक नव्हती, ही लोकशक्तीची आणि अन्यायाविरोधात उभ्या राहिलेल्या जाणीवांची एकजूट होती.ज्ञानेश्वरी ताई मुंडे न्यायासाठी आजही झगडत आहेत, पण त्या एकट्या नाहीत. त्यांच्यासोबत आता एक संपूर्ण समाज उभा आहे, जागरूक, संघर्षशील आणि न्यायासाठी निर्धारलेला आता ही लढाई व्यक्तीची राहिलेली नाही. ही लढाई व्यवस्थेच्या दडपशाहीविरोधात उभी राहिलेल्या लोकशक्तीची आहे. जोवर न्याय मिळत नाही, तोवर संघर्ष थांबणार नाही असे संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील काल झालेल्या बैठकीत म्हटले आहे तसेच जरांगे पाटील यांनी म्हटले की मी जातीवादी नाही जातीवाद कधी केला नाही तसेच करणार सुध्दा नाही तसेच धनगर व मुस्लिम समाजाला सुध्दा आरक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करणार आहे असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!