Homeताज्या बातम्यामाजलगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत/काँग्रेस पक्षाकडून सहनिरक्षक पदी दत्ता कांबळे यांची तात्काळ प्रभावाने...

माजलगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीत/काँग्रेस पक्षाकडून सहनिरक्षक पदी दत्ता कांबळे यांची तात्काळ प्रभावाने नियुक्ती !

माजलगाव/प्रतिनिधी

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या सूचनेनुसार जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे पाटील यांच्या नेतृत्वात नुकतीच होऊ घातलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक प्रभावी हाताळण्यासाठी काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे यांच्या पक्षीय कार्याची दखल घेऊन काँग्रेस पक्षाकडून तात्काळ प्रभावाने नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक माजलगावच्या सहनिरक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.काँग्रेस अनु जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष दत्ता कांबळे हे सामाजिक चळवळीतील अग्रेसर नाव असून, पक्षीय कार्यप्रणालीत कायम इमाने इतबारे कामकाज करण्याची त्यांची हातोटी व संघटन कौशल्य याची पक्षश्रेष्ठीने दखल घेत दत्ता कांबळे यांच्या सह इतर जुबेर चाऊस यांची निरीक्षक तर नारायण होके, अफरोज तांबोळी, महावीर मस्के यांची सहनिरीक्षपदी नियुक्ती खासदार सौ. रजनीताई पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांताध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे पाटील यांच्या स्वाक्षरीने ही तात्काळ प्रभावाने नियुक्ती करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!