Homeताज्या बातम्यामराठवाड्यातील सर्वच जागा धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाण लढविणार/केज तालुक्यातील जागासाठी २८ नोव्हेंबरला...

मराठवाड्यातील सर्वच जागा धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाण लढविणार/केज तालुक्यातील जागासाठी २८ नोव्हेंबरला पत्रकार परिषद – बाळराजे आवारे पाटील

केज/प्रतिनिधी

धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुक होवू घातल्या आहेत. मराठवाड्यातील नगर परिषद, महानगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका सर्व सामान्य व शेतकऱ्यांच्या हितासाठी लढविणार असल्याची घोषणा प्रतिष्ठाणचे संस्थापक बाळराजे आवारे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली.तसेच केज तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जागा निश्चित करण्यासाठी केज येथील शासकीय विश्रामगृह येथे २८ नोव्हेंबर २०२५ रोजी पत्रकार परिषद घेण्यात येणार आहे असे बाळराजे आवारे पाटील यांनी म्हटले आहे.मराठवाड्यातील सर्व सामान्य व शेतकरी यांच्या समस्याकडे सत्ताधारी व विरोधाकडून तसेच सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष झाल्यामुळे सर्व सामान्य व शेतकरी अनेक समस्यामुळे अडचणीत सापडला आहे. या समस्या सोडविण्यासाठी आगामी होवू घातलेल्या स्वराज संस्थेच्या निवडणुकी धर्मवीर संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठाणच्यावतीने लढविणार येणार असल्याचे बाळराजे आवारे पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!