Homeताज्या बातम्यापुरात वाहुन गेलेल्या चौसाळयाच्या तरुणाचा मृतदेह(सापळा) दोन महिन्याने सापडला !

पुरात वाहुन गेलेल्या चौसाळयाच्या तरुणाचा मृतदेह(सापळा) दोन महिन्याने सापडला !

पुरात वाहुन गेलेल्या चौसाळयाच्या तरुणाचा मृतदेह(सापळा) दोन महिन्याने सापडला !

आष्टी प्रतिनिधी –गोरख मोरे

बीड जिल्हयासह मराठवाड्यात ऑगस्ट- सप्टेंबर महीन्यात २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी पावसाने हाहाकार उडाला होता, त्याच वेळी दिनांक २७/०९/२०२५ रोजी चौसाळा व परिसरात झालेल्या अतिवृष्टी पावसाने चौसाळा जवळील वाडवाना -पिंपळगाव रोडवरील नदीला पूर आला होता. मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते . त्याच दिवशी रात्री चौसाळा येथील युवक स्वप्निल विक्रम शिंदे वय ३३ वर्ष याचे नदीपलीकडे घर /शेती असल्याने रात्री ९ वाजता मोटरसायकल वरून जात असताना पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने तो पुलावरून जात असताना मोटरसायकल सहपुरात वाहून गेला. दुसऱ्या दिवशी काही अंतरावर मोटरसायकल सापडली , यावरून तो पाण्यात वाहून गेला असल्याचा अंदाज त्याच्या नातेवाईकांना आला , त्याचा शोध घेतला असता सापडला नाही . बीड जिल्हा स्तरावरून शोध पथके पाचारण केले परंतु याचा शोध लागला नाही . हे पथके तीन दिवस शोध घेत होते परंतु कुठेच शोध लागला नाही . १५ ते २० कि,मी शोधले परंतु पथकाला त्यात अपयश आले. शेवटी शोध यंत्रणा बंद झाली . परंतु आज दिनांक २३/११/२०२५ रोजी चौसाळा बायपास जवळील पुलाच्या खाली एका खड्ड्यातील झुडपात एक मानवाच्या शरीराचा सापळा अडकलेला त्या परिसरातील ऊसतोड मजुरास व मासे पकडणाऱ्या व्यक्तीस तो दिसला, त्यांनी त्याच्या कुटुंबातील व्यक्तीकडे मोबाईल द्वारे कळविले असता त्याचे नातेवाईक तात्काळ त्या ठिकाणी गेले व त्यांना त्याचे कपडे व खिशात मोबाईल अशा वस्तू मुळे ते प्रेत स्वप्नील शिंदे याचेच आहे अशी खात्री पटल्यानंतरच त्या प्रेतावर दिनांक २३/११/२०२५रोजी ०५ वाजता चौसाळा येथे अंत्यसंस्कार केले . स्वप्निलच्या मृतदेहाचा शोध तब्बल २ महिन्यांनी लागल्यामुळे सर्वच आश्चर्य वाटत आहे . स्वप्निल हा एकुलता एक होता त्याला एक सहा वर्षाचा मुलगा असुन स्वप्निल वाहून गेल्यानंतर अनेक नेत्यांनी त्याच्या घरी भेट देऊन शिंदे परिवाराचे सांत्वन केले. स्वर्गवासी स्वप्निल यांच्या पश्चात आई- वडील, पत्नी व एक मुलगा असा परिवार असून त्याचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!