Homeताज्या बातम्यापुनम जगताप यांची मंत्रालयातुन बोलत आहे म्हणून केली फसवणूक/नागरिकांनी अशा लुटारू गॅंग...

पुनम जगताप यांची मंत्रालयातुन बोलत आहे म्हणून केली फसवणूक/नागरिकांनी अशा लुटारू गॅंग पासून सावधानता बाळगावी !

बीड/प्रतिनिधी

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फ्रॉड होत आहे मोबाईल नंबर वरुन फोन येतो नंतर आम्ही तुमचे हे काम करु,ते काम करु असे बोलून पैसे वसूल केले जातात असाच प्रकार पुनम जगताप यांच्या सोबत घडला आहे त्यांनी असे म्हटले आहे की मला एका नंबर वरुन फोन आला व मी मंत्रालयातुन बोलत आहे तुम्हाला पुरस्कार जाहीर झाला आहे व तुमची जागरण गोंधळ पार्टी रजिस्टर असेल तर तुम्हाला पुरस्कार घेता येईल अन्यथा घेता येणार, मिळणार नाही असे फोन करुन समोरची व्यक्ती बोलली नंतर त्यांनी फोन कट केला व नंतर परत फोन केला व नंतर समोरच्या व्यक्तीने तुमची पार्टी रजिस्टर नसेल तर मी रजिस्टर करुन देतो असे बोलून साडे तीन हजार रुपये मागितले व पुनम जगताप यांनी दिले नंतर त्या व्यक्तीने एज पुनम जगताप यांना वेगवेळी कारण दीले व नंतर साडे तीन हजार घेऊन फोन बंद केला आहे तरी इतर नागरिकांनी अशा प्रकारे होणाऱ्या फ्रॉड पासुन सावधानता बाळगावी असे आवाहन कलाकार पुनम जगताप यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!