Homeताज्या बातम्याअब की बार फिर से अंबाजोगाई नगरपरिषद में मोदी सरकार?/मुंदडा यांचा अक्षेप...

अब की बार फिर से अंबाजोगाई नगरपरिषद में मोदी सरकार?/मुंदडा यांचा अक्षेप अर्ज फेटाळला /विरोधकांनी रंडीचा डाव न खेळता निवडणूक लढवावी – राजकिशोर मोदी

अब की बार फिर से अंबाजोगाई नगरपरिषद में मोदी सरकार?/मुंदडा यांचा अक्षेप अर्ज फेटाळला /विरोधकांनी रंडीचा डाव न खेळता निवडणूक लढवावी – राजकिशोर मोदी

अंबाजोगाई प्रतिनिधी

लोकविकास महा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर कांताप्रसाद मोदी यांच्या उमेदवारी अर्जावर विरोधी उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांनी घेतलेल्या आक्षेपाचे खंडन करून तो आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळला. मंगळवार दि १८ रोजी नामनिर्देशन अर्जाच्या पडताळणी मध्ये कोणताही दोष किंवा त्रुटी आढळुन न आल्याने राजकिशोर मोदी यांचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज वैध ठरला गेला. नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्या पासूनच लोकविकास महा आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजकिशोर मोदी यांना कोंडीत पकडण्यासाठी वारंवार साम, दाम, दंड, भेद असे सर्व प्रकार विरोधकांनी वापरून रडीचा डाव सुरू केला आहे. राजकिशोर मोदी यांच्या सहकार्यांना विविध आमिषे, दडपशाही, धमक्या देऊन त्यांचे भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश घडवून आणले. तरी सुद्धा जनतेच्या मनातील राजकिशोर मोदी यांच्या बद्दलची आपुलकीची भावना कमी होत नसल्याने विरोधक बिथरून गेल्याचे दिसून येत आहेत. एवढे करूनही राजकिशोर मोदी हे कुठेच व कशातच कात्रीत सापडत नसल्याचे लक्षात येताच त्यांना आता कागदपत्रांत कोठे गाठता येते का? आणि काहीपण करून मोदी यांना निवडणुकीतून बेदखल करता येते का? यासाठीचे प्रयत्न भारतीय आणि काहीपण करून मोदी यांना निवडणुकीतून बेदखल करता येते का? यासाठीचे प्रयत्न भारतीय जनता पक्ष तथा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांच्याकडून केल्या जात आहेत.उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर मंगळवार दि १८ रोजी अर्ज पडताळणीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये राजकिशोर मोदी यांनी दाखल केलेल्या उमेदवारी अर्जात क्रमांक पाचच्या रकान्यात जातीचा उल्लेख केल्याचा किरकोळ व तोंडी आक्षेप प्रतिस्पर्धी उमेदवार नंदकिशोर मुंदडा यांनी घेतला. पण अंबाजोगाई नगर परिषदेचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी असल्याने दाखल केलेल्या अर्जात जातीचा उल्लेख केला किंवा नाही केला तरी फरक पडत नाही असे निवडणुक निर्णय अधिकारी तथा उप जिल्हाधिकारी दीपक वजाळे यांनी स्पष्ट करत मुंदडा यांनी घेतलेला आक्षेप साफ फेटाळून लावला. याउपर सुद्धा आक्षेप घ्यायचा असेलच तर लेखी स्वरूपात आपला आक्षेप घ्यावा असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. पण आक्षेप घेण्याची मुदत संपेपर्यंत विरोधकांकडून कसलाच लेखी आक्षेप आला नाही. याबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना राजकिशोर मोदी यांनी विरोधकांनी रडीचा डाव न खेळता नैतिक मार्गांचा अवलंब करून निवडणूक लढवावी असे आवाहन त्यांनी केले. आजपर्यंत त्यांनी माझ्यावर अनेक बिनबुडाचे आरोप केले, पण एकसुद्धा आरोप घ्यावा असे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सांगितले. पण आक्षेप घेण्याची मुदत संपेपर्यंत विरोधकांकडून कसलाच लेखी आक्षेप आला नाही. याबाबत आमच्या प्रतिनिधींशी बोलताना राजकिशोर मोदी यांनी विरोधकांनी रडीचा डाव न खेळता नैतिक मार्गाचा अवलंब करून निवडणूक लढवावी असे आवाहन त्यांनी केले. आजपर्यंत त्यांनी माझ्यावर अनेक बिनबुडाचे आरोप केले, पण एकसुद्धा आरोप ते सिद्ध करू शकले नसल्याचे मोदी यांनी सांगितले. विरोधकांच्या दडपशाहीला, आर्थिक आमिषाला आणि खोट्या प्रचाराला अंबाजोगाई ची सुजाण जनता बळी पडणार नाही हे निकालातुनच दिसून येईल असा ठाम विश्वास देखील राजकिशोर मोदी यांनी यावेळी बोलून दाखवला आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!