जिवाचीवाडी जलजिवन योजनेची विहीर झाली गायब ?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथील जलजीवन योजनेची विहीर व बंड पाहिल्यावर लक्ष्यात येते येवढचं नाही तर प्रशासनाला जाग करण्यासाठी दोन दोन अमरणउपोषण गावाने केले,केल्यानंतर इतर कामे मार्गी लागले पण ज्या पद्धतीने योजनेची विहीर व बंड इंजिनियर यांच्या डोळ्यात पैशायाची खैरात दिसत होती म्हणून विहीर बंड हे अति महत्वाचे कामे पाण्यामध्ये शोधण्याची वेळ आलेली आहे. या कडे दुर्लक्ष किती केले तरी पाणी हा गावाच प्रश्न आहे आणि योजना गावाची आहे व आम्ही सर्व गावकरी पूर्ण ताकदीने उभे आहोत आणि हा लढा प्रशासनाला कागद पत्री तक्रार करून देखील व अमरण उपोषण करून देखील लक्ष देत नसतील तर येणाऱ्या काही दिवसात आंदोलन तीव्र स्वरूपाचे नक्की आम्ही गावकरी करणार व प्रशासनातील लाचखोर व भ्रष्टाचार अधिकारी यांना योग्य धडा शिकवणार व टेंडर धारक याचे लाईन्स बिल्यक लिस्ट मध्ये टाकून परवाना रद्द करण्यात यावा व कामा दुसऱ्या टेंडर धारकाला देण्यात यावे यासाठी पुढचा लढा राहणार -भागवत चौरे व समस्त गावकरी जिवाचीवाडी गावकरी लढणार आहेत असे भागवत चौरे यांनी म्हटले आहे.





















