Homeताज्या बातम्याजन्मभुमी मातोरी समाज बांधवांनी दिले निवेदन,मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याची कट...

जन्मभुमी मातोरी समाज बांधवांनी दिले निवेदन,मनोज जरांगे पाटील यांना जिवे मारण्याची कट रचणाऱ्यावर कार्यवाही करून पाटलांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावे, निवेदन!

बीड/प्रतिनिधी

संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील साहेच यांना जीवे मारण्याचा कट रचणांवर कठोर कारवाई करून . जरांगे पाटील यांना अधिकचे संरक्षण (Z+ सुरक्षा) देण्यात यावे म्हणून सकल मराठा समाज मातोरी यांनी पोलिस स्टेशन चकलंबा येथे निवेदनाद्वारे मागणी केली आहे या विषयी निवेदनाद्वारे सविस्तर वृत्त असे की वरिल विषयी विनंती पूर्वक आम्ही निवेदन देत आहेत की आताच काही वृत वाहिन्यावर व सोशल मिडियावर आम्ही बातमी पाहिली असून संघर्ष योध्दा मा. मनोजदादा जरांगे पाटील साहेब यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आला. ही बातमी पाहून महाराष्ट्रातील जनतेच्या मनात . अस्वस्थता निर्माण झाली आहे सदरील कट रचणारे आणि यातील मास्टरमाइंड मुख्य सूत्रधार यांचा शोध घेऊन आरोपीस कठोरातील कठोर शासन व्हावे व मनोज दादा जरांगे पाटील यांच्या संरक्षणात अधिकची (Z+ सुरक्षा) वाढ करण्यात यावी अशी मागणी करत आहोत असे निवेदन मातोरी येथील सकल मराठा समाज बांधवांनी निवेदन दिले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!