Homeताज्या बातम्याचिंचोली माळी ग्रामपंचायत घेणार का असा निर्णय /पाल्यांच्या कुटुंबाचा पूर्ण कर माफ...

चिंचोली माळी ग्रामपंचायत घेणार का असा निर्णय /पाल्यांच्या कुटुंबाचा पूर्ण कर माफ करणार का ?

केज/ प्रतिनिधी

केज तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतने असा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे परंतु केज तालुक्यातील चिंचोली माळी ग्रामपंचायतने आणखी असा निर्णय का घेतला नाही असे चर्चा सत्र गावकऱ्यांन मध्ये सुरू झाले आहे निर्णय घ्यायचा असा की चिंचोली माळी जिल्हा परिषद शाळेमध्ये ज्यांचा प्रवेश व शिकत आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुटुंबाचा १ जून २०२५ पासून ते जोपर्यंत जि. प. शाळा चिंचोली माळी येथे शिक्षण घेत आहे तोपर्यंत कसल्याही प्रकारचा ग्रामपंचायतचा कर (घरपट्टी तसेच विविध कर) पूर्ण माफ करण्यात येणार असा निर्णय अनेक ग्रामपंचायतने घेतला आहे परंतु चिंचोली माळी ग्रामपंचायतने आणखी घेतला नाही असे का असा निर्णय चिंचोली माळी ग्रामपंचायतला घेता येत नाही का असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू आहे का फक्त लावली जाव टमकी बजाव निर्णय घ्यायला ग्रामपंचायत कार्यालय आहे का असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे…….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!