Homeताज्या बातम्याग्रामदैवत खंडोबा देवस्थानास वर्गमित्रांनी केली 70 हजारांचे लाईटींग झुंबर अर्पण/मंदिराच्या गाभाऱ्याला आले...

ग्रामदैवत खंडोबा देवस्थानास वर्गमित्रांनी केली 70 हजारांचे लाईटींग झुंबर अर्पण/मंदिराच्या गाभाऱ्याला आले वेगळेच स्वरूप!

धाराशिव/ प्रतिनिधी

कळंब तालुक्यातील दहिफळ येथील ग्रामदैवत श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थानास वर्गमित्रांनी 7 लाइटिंगचे झुंबर केले अर्पण.याविषयी सविस्तर वृत्त असे की ग्रामदैवत श्री क्षेत्र खंडोबा देवस्थान चंपाषष्ठीला (सटीची) मोठी यात्रा असते. परिसरातील सर्वात मोठी व प्रसिद्ध यात्रा म्हणून नावलौकिक आहे.श्री क्षेत्र खंडोबा देवस्थानला शासनाचा पर्यटन तीर्थक्षेत्र देवस्थान दर्जा असून दोनशे वर्षेपूर्वीचीही परंपरा असलेली यात्रेला दिवसेंदिवस मोठे स्वरूप येऊ लागली आहे. यात्रेनिमित्त अनेक भाविक देवस्थानास वेगवेगळ्या वस्तू, साहित्य मंदिरास अर्पण करीत असतात. यावर्षी दहावी बॅच 2014-15 मधील वर्ग मित्रांनी एकत्र येत मंदिरातील गाभार्याची पीवीसी व 7 लाइटिंग चे झुंबर मंदिरास अर्पण केले. यासाठी जवळजवळ 70 हजार रुपये खर्च करण्यात आलेला आहे. यात सज्जन श्रीराम मते, शुभम भातलवंडे , सागर सुतार, अभिषेक मते, अक्षय हावळे रणजीत मते, अजिंक्य भातलवंडे, अभिजीत मगर, शुभम मते, ओंकार हरणे, विलास भातलवंडे, गणेश सुतार, श्रीकांत भातलवंडे, पद्मराज जोगदंड, रविकांत भातलवंडे, सुरज अंगरखे यांचा योगदानात समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!