Homeताज्या बातम्यागुत्तेदार पोसणाऱ्या उमेदवाराला अंबाजोगाईकर निवडून देनार का? टक्केवारी खाऊन विकासाला चंदन लावणाराच्या...

गुत्तेदार पोसणाऱ्या उमेदवाराला अंबाजोगाईकर निवडून देनार का? टक्केवारी खाऊन विकासाला चंदन लावणाराच्या घशात नगरपरिषद घालनार – मदनलाल परदेशी 

अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई नगर परिषदेची निवडणूक जोरदार सुरू झाली आहे परंतु अंबाजोगाई मध्ये केज -आंबाजोगाई मतदार संघाच्या छोट्या – मोठ्या कामापासून गुत्तेदार पोसुन टक्केवारी खाऊन नंतर विकास झाला नाही म्हणून निवडणूक आली की बोबलणाऱ्या बकासुरला नगराध्यक्ष म्हणून अंबाजोगाईकर स्विकारणार का असा प्रश्न मदनलाल परदेशी यांनी उपस्थित केला आहे कारण अंबाजोगाईचा बकासुर खुप मोठ्या प्रमाणात गुत्तेदार पोसुन गुत्तेदाराकडुन टक्केवारी घेऊन स्वागताच्या घशात घालत असतो त्यांना मतदार संघात कुठे काम भेटते व किती टक्केवारी मला मिळते या कडे करडी नजर ठेवून बसलेला असतो त्यामुळे बकासुरला नगराध्यक्ष पदाचे स्वप्न बघत आहे परंतु अंबाजोगाईकर स्वप्न भंग करणार का असा सवाल मदनलाल परदेशी यांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!