Homeताज्या बातम्यागंगामाऊली साखर कारखाना शेतकऱ्यांना पहीली उचल २८०० रु.देणार का ? शेतकऱ्यांच्या कोपराला...

गंगामाऊली साखर कारखाना शेतकऱ्यांना पहीली उचल २८०० रु.देणार का ? शेतकऱ्यांच्या कोपराला गुळ लावला फक्त? नागरिकांन मध्ये चर्चा सत्र?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उसाला तीन हजार रुपये टन पहिल्या हप्त्याची उचल काढण्यासाठी मागिल काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या संघटनांनी आंदोलन केले परंतु अनेक कारखानदारांनी २८०० रूपये उचल दिली तसेच केज तालुक्यातील सख्या भावा प्रमाणे असणारे कारखाने म्हणजे येडेश्वरी व गंगामाऊली कारखाने आहेत परंतु शेतकऱ्यांना पहीली उचल देताना सख्या भावा मध्ये म्हणजे गंगामाऊली व येडेश्वरी कारखान्यात फरक पडला आहे या विषयी सविस्तर वृत्त असे की येडेश्वरी कारखान्याने शेतकऱ्यांना पहीला हप्ता २८०० रुपये दीला परंतु गंगामाऊली कारखान्याने पहीला हप्ता शेतकऱ्यांना २७०० रूपये दीला आहे त्यामुळे गंगामाऊली कारखान्याला ऊस देणारे शेतकरी नाराज झाले आहेत तरी गंगामाऊली कारखान्याने पन पहिला हप्ता शेतकऱ्यांना २८०० रुपये द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांन कडून व्यक्त करण्यात येत आहे तरी गंगामाऊली कारखाना शेतकऱ्यांना पहीला हप्ता २८००रुपये देणार का असा प्रश्न शेतकऱ्यांन कडून व्यक्त केला जात आहे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!