Homeताज्या बातम्याखामसवाडी येथे रोकडेश्वरी देवीचा आराधखाना मोठ्या उत्साहात संपन्न!

खामसवाडी येथे रोकडेश्वरी देवीचा आराधखाना मोठ्या उत्साहात संपन्न!

खामसवाडी दि.१२(प्रतिनिधी)

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथील ग्रामदैवत आई रोकडेश्वरी देवीचा आराधखाना सालाबादाप्रमाणे याही वर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त दि.१० जुलै २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी खामसवाडी नगरीत आई राजा… उदो उदो.. च्या गजराने दुमदुमली होती.खामसवाडी येथील ग्रामदैवत आई रोकडेश्वरी देवीवर गावकऱ्यांची मोठी श्रध्दा असल्यामुळे गुरुपौर्णिमेनिमित्त देवी भक्त देवीची मोठ्या भक्तीभावाने पुजा करतात. तसेच देवी ही गुरुपौर्णिमेनिमित्त तिच्या भावाकडे म्हणजे गुलाबगीरी बाबा महाराज नागझरवाडी येथे आपल्याा भावाला भेटायलाा जात असते, देवीला परत गावात आणण्यासाठी नागझरवाडी येथे पालखी घेऊन आराधी मंडळ देवीची गाणी गात, भक्ततगन आई राजा उदो उदो.. करत पालखी सोबत जाऊन नागझरवाडी येथे जाऊन तेथे देवीला साडी चोळीचा आहेर देऊन पालखीतून देवीला वाजत गाजत खामसवाडीला घेऊन येतात गावातील सर्व देवी भक्त एकञ येऊन खामसवाडी ला घेऊन येतात व देवीची गावातून संंबळाच्या तालावर मिरवणूक काढून नंतर देवीच्या मंदिरात देवीची पालखी गेल्यानंतर आरती व महापूजा करण्यात येते. नंतर सर्व गावकर्याना गाव जेवण देऊन राञी देवीची गाणी गायली जातात.अशी ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून अखंड चालू ठेऊन आई राजा उदो उदो.. च्या गजरात मोठ्या उत्साहात गुरुपौर्णिमे निमित्त रोकडेश्वर देवीचा आराधखाना मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!