Homeताज्या बातम्याकेज तहसीलदार साहेब केवड येथे दिसलेला बिबट्या शिरपुरा येथे आढळला?/परीसरातील नागरिकांनी सावधानता...

केज तहसीलदार साहेब केवड येथे दिसलेला बिबट्या शिरपुरा येथे आढळला?/परीसरातील नागरिकांनी सावधानता बाळगावी/ तहसीलदार साहेब लोक मारल्यावर तुम्हाला जाग येणार का?

केज/प्रतिनिधी

केज तालुक्यातील केवड शिवारात चौसाळा रोडला शिक्षक गोविंद सपाटे यांच्या शेतात मागिल दोन दिवसा पूर्वी दिसल्याची  माहिती शिक्षक गोविंद सपाटे यांनी दिली असुन आजुबाजूच्या परिसरातील नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे व तोच बिबट्या शिरपुरा येथे आढळला आहे तरी या विषयी सविस्तर वृत्त असे की केवड येथे  आढळून आलेला बिबट्या शिरपुरा येथे दोन महीलांना दिसुन आला आहे तरी  बिबट्या अंदाजे तीन ते चार फुट उंची एवढा आहे तरी  आजुबाजूच्या परिसरातील गावकऱ्यांनी सावधानता बाळगणे आपले जनावरे पशु प्राणी सुरक्षित ठिकाणी आहेत का याची चाचपणी करणे काळजी घेणे गरजेचे आहे तसेच वनविभाग उद्या त्यांला जेरबंद करण्यासाठी कार्सुयवाही सुरू करणार आहेत परंतु दोन ते तीन दिवसांपासून बातमी पसरत असताना केज तहसीलदार मात्र तालुक्याचे प्रमुख प्रशासन असताना झोपेचे सोंग घेऊन बसले आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण बिबट्या निदर्शनास आला आहे त्यांला दोन चार दिवस झाले आहे परंतु केज तहसीलदार यांच्या कडून कुठल्याही प्रकारची हालचाल केली जात आहे त्यामुळे केज तहसीलदार काय माणस मेल्यावर जाग येणार का असा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!