Homeताज्या बातम्याबीडच्या माध्यमिक शिक्षण विभागात खाऊगिरी वाढली /कुणबी नोंद करण्याचे पञ मिळवण्यासाठी मोजावे...

बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागात खाऊगिरी वाढली /कुणबी नोंद करण्याचे पञ मिळवण्यासाठी मोजावे लागत आहेत पैसे ,अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा-माजी गटशिक्षणाधिकारी  टेकाळे 

बीडच्या माध्यमिक शिक्षण विभागात खाऊगिरी वाढली /कुणबी नोंद करण्याचे पञ मिळवण्यासाठी मोजावे लागत आहेत पैसे ,अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा-माजी गटशिक्षणाधिकारी  टेकाळे

बीड/प्रतिनिधी

बीडच्या जिल्हा माध्यमिक शिक्षण विभागात  मराठा समाजातील मुलांना कुणबी मराठा प्रमाणपत्राच्या आधारे शाळेत  प्रवेश निर्गमवर नोंद करण्याच्या प्रञासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मोठा त्रास होत असून पाचशे ते एक हजार पर्यंत रक्कम घेतली जात असून  या खाऊगिरीची माहिती माजी  गटशिक्षणाधिकारी श्रीराम टेकाळे यांना होताच त्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. हा घडत असलेलाप्रकार अत्यंत गंभीर असून   जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची दखल घेऊन माध्यमिक विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी  अशी मागणी माजी गटशिक्षणाधिकारी श्रीराम टेकाळे यांनी केली आहे .मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे म्हणून गेली दोन वर्ष वर्षापासून  मनोज जरांगे पाटील जीवाची बाजी लावून लढले त्यामुळे पूर्वी कुणबी मराठा नोंदी  होत्या त्या सापडविण्याचे महान काम पाटलांनी केले .ओबीसीत समावेश नसल्यामुळे समाजावर शैक्षणिक व नोकरीत मोठ्या प्रमाणावर अन्याय झाला मुलं हुशार असून सुद्धा ते कुठेच लागले नाही त्यामुळे समाजाची गरिबीची दरी वाढत गेली  दोन वर्षापासून मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी उपोषणावर उपोषण करत आपल्या जीवाची बाजी लावत राज्यभरातील मराठा समाजातील मुलांचे भविष्य घडवले आहे सरकारने ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा आहेत त्यांना तपासणी अंती तहसीलदारांच्या मार्फत कुणबी मराठा प्रमाणपत्र दिले हे प्रमाणपत्र शाळेमधील प्रवेश निर्गमवर नोंद घेण्यासाठी मुलांना जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे जावे लागते तेथे कुणबी मराठा प्रमाणपत्र दिल्यानंतर या पत्राच्या आधारे पत्र देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यम माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात वेळ काढू पणाचे धोरण अवलंबित जात असून केवळ आणि केवळ पैशासाठी हे पत्र लवकर दिले जात नाही जर मुलांनी पाचशे ते हजार रुपये दिले तर ते संबंधित अधिकारी व कर्मचारी देतात या खाऊगिरीची माहिती माजी गटशिक्षणाधिकारी  श्रीराम टेकाळे यांना कळताच   शिक्षण विभाग कडे गेले होते प्राथमिक शिक्षणा विभागाचे कर्मचारी पैसे घेत नसल्याचे दिसून आले परंतु माध्यमिक  शिक्षण विभागाचे अधिकारी व कर्मचारी पैसे घेत असल्याची माहिती त्यांना मिळाली .जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी याची तात्काळ दखल घेऊन भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे  टेकाळे केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!