Homeताज्या बातम्याकेज तालुक्यातील अतिवृष्टी बाधित इस्थळ गावास पोहोचला शेतकरी जनहित कामगार मंचचा शिधा...

केज तालुक्यातील अतिवृष्टी बाधित इस्थळ गावास पोहोचला शेतकरी जनहित कामगार मंचचा शिधा !

केज / प्रतिनिधी

केज तालुक्यामध्ये गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसामुळे धरणाच्या कडेला असलेल्या काही गावांना स्थलांतर करण्याची वेळ आलेली होती. केज तहसीलदार मा.श्री राकेश गिड्डे साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, केज शहरातील व्यापारी बांधवांनी अल्पावधीत काही रक्कम जमा करून अतिवृष्टीने बाधित झालेल्या व स्थलांतर झालेल्या नागरिकांना मदत पोहोचवण्याचे अतिशय मोलाचे कार्य पार पाडले. यामध्ये अनेक संघटनांनी पुढाकार घेऊन मदतीचा हात पुढे केला. अडचणीच्या काळामध्ये माणूस म्हणून माणसांनी एकमेकांच्या कामी आले पाहिजे हा ध्यास मनामध्ये ठेवून अनेक नागरिकांनी मदतीचा पुढे केला. त्याच धर्तीवर शेतकऱ्यांसाठी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शासन दरबारी उभी राहणारी, पर्यावरण संरक्षण सर्वस्व मानणारी, आपल्या क्षेत्रामध्ये दोन लाख झाडे लावण्याचा संकल्प केलेली शेतकरी जनहित कामगार मंच ही सामाजिक संघटना पुढे आली. केज तालुक्यातील इस्थळ हे गाव बाराशे उंबऱ्यांचे असून गावाचा काही भाग अतिवृष्टीमुळे पाण्यामध्ये गेला होता, येथील काही लोकांना स्थलांतरित करण्यात आले होते. त्या स्थलांतरित केलेल्या लोकांना शेतकरी जनहित कामगार मंचच्या माध्यमातून ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी शिधा वाटप करण्यात आला. यावेळी गावचे उपसरपंच श्री निखिल काळदाते साहेब, गावचे तलाठी, ग्रामसेवक व नागरिकांनी गरजू व्यक्तींना सदरील शिधा शिस्तबद्ध पद्धतीने वाटप करण्यास पुढाकार घेऊन मदत केली असल्याचे शेतकरी जनहित कामगार मंचाचे केज तालुका अध्यक्ष श्री अतिक सय्यद यांनी सांगितले.यावेळी मंचचे संस्थापक अध्यक्ष माननीय जयवंतरावजी कांबळे साहेब व सचिव दिपक गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी जनहित कामगार मंचाचे श्री जितेंद्र गायसमुद्रे, श्री पांडुरंग कसबे, श्री श्रीपती सोळुंके, श्री शिवाजी राठोड, श्री इंद्रजीत डोंगरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!