Homeताज्या बातम्याकाँग्रेस नेते दत्ता कांबळे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा/ अनाथांना अन्नदान, शालेय...

काँग्रेस नेते दत्ता कांबळे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा/ अनाथांना अन्नदान, शालेय साहित्य वितरण आर. के. सामाजिक समुहाचा आदर्श पायंडा !

माजलगाव /प्रतिनिधी

आपण समाजाचे देणेकरी लागतो, या उदात्त हेतूने काँग्रेसचे युवा नेते दत्ता कांबळे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दरम्यान, दत्ता कांबळे यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जातो, ही परंपरा कायम राखली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु.जाती विभागाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा बहुजन विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सचिव दत्ता कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त मतिमंद निवासी विद्यालय बायपास रोड, माजलगाव आणि मुकबधीर विद्यालय जुना शतायुषी हॉस्पिटल दुसरा मजला येथे अन्नदान वाटप कार्यक्रम आर. के. कंपनी या सामाजिक समूहाचे संचालक संकेत भैया कासार, रुद्रा कासार,अभिजित देडे, करण कांबळे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

वाढदिवसानिमित्त समाजिक उपक्रमांना प्राधान्य देण्याची गरज: दत्ता कांबळे 

समाजात वावरत असताना आपण या समाजाचे काहीतरी देणे लागतो, ही भावना वाढीस लागली पाहिजे. यासाठी खारीचा वाटा उचलत दरवर्षी खासदार रजनी ताई पाटील व माजी मंत्री अशोकराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाढदिवस समाजोपयोगी उपक्रम आणि गरजूंना मदत करत असतो. मुळात कोणताही बडेजाव मला पसंत नाही, वाढदिवसाच्या निमित्ताने सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले पाहिजे, असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया युवा नेते दत्ता कांबळे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!