Homeताज्या बातम्याउमरी गणातून दत्ता घुले यांनी पंचायत समिती निवडणूक लढवावी – जनतेची मागणी...

उमरी गणातून दत्ता घुले यांनी पंचायत समिती निवडणूक लढवावी – जनतेची मागणी !

केज/प्रतिनिधी

उमरी गणात दत्ता घुले यांनी आगामी पंचायत समिती निवडणूक लढवावी, अशी जोरदार मागणी स्थानिक ग्रामस्थ व तरुणांच्या वतीने होत आहे. परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी घुले यांचे नेतृत्व गरजेचे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.दत्ता घुले यांनी गेल्या काही वर्षांत सामाजिक, शैक्षणिक व सार्वजनिक कामांत पुढाकार घेत जनतेचा विश्वास संपादन केला आहे. जलव्यवस्थापन, रस्ते दुरुस्ती, शाळांसाठी साहित्य उपलब्ध करून देणे, तसेच शेतकरी हिताच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामुळे विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.हॉटेल व्यवसायातून जनतेशी दांडगा जनसंपर्क उमरी, सावंतवाडी शिवारात गेल्या पंधरा वर्षापासून हॉटेल व्यवसाय चालवून डोणगाव, शिरपुरा, टाकळी, उमरी, सावंतवाडी, कदमवाडी या गावागावात दांडगा जनसंपर्क निर्माण केला आहे.ग्रामस्थांनी एकत्र येऊन घेतलेल्या बैठकीत “घुले यांना संधी दिल्यास उमरी गणाचा विकास नक्कीच गतीमान होईल,” असे मत व्यक्त करण्यात आले. तरुणांनीही पंचायत समितीतून त्यांचे प्रतिनिधित्व व्हावे, अशी भूमिका ठामपणे मांडली आहे.लवकरच याबाबत अधिकृत निवेदन घुले यांच्याकडे देण्यात येणार असून, त्यांनीही लोकांच्या अपेक्षांचा सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!