आमदार नमीता मुंदडा चिंचोली माळीतील भुरट्या पुढाऱ्यांना आवर घाला ? लाज सोडून दिली भुरट्या पुढाऱ्यांनी ;गावच्या सर्वांगीण विकासाची वाट लावली आहे ?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील निच प्रवृत्तीचे कार्यकर्ते भुरटे पुढारी आमदार नमीता मुंदडा यांनी सांभाळले आहे अशा नालायक पुढाऱ्यांना निबार हानल पाहिजे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण चांगल्या प्रकारे विकास होऊ लागला तर त्याला कुठे तरी विरोध करणे आशा प्रकारची कामे आमदार नमीता मुंदडा यांनी पोसलेला भुरटा पुढारी व त्यांचे बगल बच्चे करत आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत तसेच मोकाट तक्रारी अर्ज करणे गावातील होणारे विकास कामे आडवा आडवी करणे या गोष्टीला जबाबदार आमदार नमीता मुंदडा सुध्दा आहेत कारण आमदार नमीता मुंदडा यांनी जर असले भुरटे पुढाऱ्यांना आवर घातला तर गावचा विकास मोठ्या प्रमाणात होईल असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले त्यामुळे आमदार नमीता मुंदडा यांनी भुरट्या पुढाऱ्यांला आवर घातला पाहिजे असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















