ॲड. माधव जाधव यांच्या सोबत संघटनेच्या वतीने विविध विषयांवर चर्चा-अण्णासाहेब जाधव
परळी/प्रतिनिधी
ॲड. माधव (आप्पा) जाधव यांच्या सोबत धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून संघटनेच्या वतीने चर्चा करण्यात आली. धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव, सामाजिक कार्यकर्ते संदिप (भैय्या) चाळक, बीड जिल्हा युवा अध्यक्ष राम किर्दत, बाबासाहेब सोनवणे, सुमंत (आण्णा) उंबरे, संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.





















