आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ व क्षत्रीय करणी सेना यांच्या संयुक्तीक आयोजनाखाली श्रीरामपूर येथे राजपुत महामेळावा !
बीड/प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ व क्षत्रीय करणी सेना यांच्या संयुक्तीक आयोजनाखाली श्रीरामपूर येथे मराठा राजपुत महामेळावा दिनांक 16 डिसेंबर 2025 रोजी साई सुधा लॉन्स बेलापूर रोड येथे दुपारी 12 वाजता होणार आहे तरी मेळाव्यात मराठा व राजपूत समाजाच्या विविध प्रश्नांच्या मागण्या सरकारला केल्या EWS आरक्षण ही प्रमुख मागणी केली जाणार आहे शेतकरी प्रश्नांसाठी सुध्दा हा मेळावा महत्वपूर्ण आहे तरी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन मी आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघ महाराष्ट्र राज्य निरिक्षक भानुदास वाबळे पाटील करत आहेत.





















