Homeताज्या बातम्याआ.नमीता मुंदडा मुंबईत असून आरक्षणाला पाठींबा नाही/अंमलबजावणीचा जिआर केला पोस्ट?

आ.नमीता मुंदडा मुंबईत असून आरक्षणाला पाठींबा नाही/अंमलबजावणीचा जिआर केला पोस्ट?

केज/प्रतिनिधी

केज अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमीता मुंदडा यांनी मुंबईत असून सुद्धा मुंबई येथे झालेल्या संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला नाही किंवा पाटलांच्या अमरण उपोषणाची साधी एक पोस्ट सुध्दा केली नाही परंतु जरांगे पाटील यांनी जिवाचे रान केले व मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले व सरकारला आरक्षण देण्यासाठी भाग पाडले त्यामुळे मुळे मराठा समाज आयुष्यभरासाठी सुखी झाला परंतु केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमीता मुंदडा यांनी सरकारने अंमलबजावणी करताच आरक्षणाच्या जिआर ची प्रत फेसबुक पेजवर पोस्ट केले परंतु त्या वरील कमेंट ऑप्शन बंद का केले असा एक प्रश्न उपस्थित होतो आहे तसेच जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा दिला नाही किंवा कधी संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांची भेट घेतली नाही अशा मराठा द्रोही आमदारांना मराठा समाज कधीच माफ करणार नाही असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!