Homeताज्या बातम्याअमरण उपोषणाचे निवेदन देताच येडेश्वरी कारखान्याने जमा केली शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम !

अमरण उपोषणाचे निवेदन देताच येडेश्वरी कारखान्याने जमा केली शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम !

केज/प्रतिनिधी

शेतकऱ्यांच्या उसाला पाहीजे तसा भाव मिळत नसल्याने आमरण उपोषणाचे निवेदन देण्यात आले व अमरण उपोषणाचे निवेदन देताच येडेश्वरी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात २८०० रुपये वर्ग करण्यात आले धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान शिवस्मारकाचे जनक बाळराजे दादा आवारे पाटील व अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ प्रदेश अध्यक्ष रोहन गलांडे पाटील मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब जाधव यांनी शेतकऱ्यांना पहिली उचल ३००० उचल देण्यात यावी व चार हजार रुपये मागणी यासंदर्भात आज केज तहसीलदार यांच्याकडे आमरण उपोषणाचे निवेदन देण्यात आले निवेदनाची दखल घेताच येडेश्वरी शुगर कारखान्याने शेतकऱ्यांच्या खात्यात २८०० रुपये वर्ग करण्यात आली उर्वरित २०० जमा करा अन्यथा आम्हाला तीन तारखेला येडेश्वरी शुगर या कारखान्याच्या गेटवर आमरण उपोषण करावेच लागणार आहे धर्मवीर छत्रपती संभाजी राजे शौर्य प्रतिष्ठान मराठवाडा संपर्कप्रमुख अण्णासाहेब , अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ प्रदेशाध्यक्ष रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!