अंबाजोगाईच्या नामांकित पुढाऱ्यांला नगराध्यक्ष पदाचे स्वप्न ? नामांकित पुढाऱ्यांच्या हातात ३५ वर्ष सत्ता होती काय केले?मतदारात नाराजी!
अंबाजोगाई/प्रतिनिधी
अंबाजोगाई शहरात नगराध्यक्ष पदासाठी नामांकित पुढाऱ्यांला स्वप्न पडले आहे परंतु अशा भुरट्या पुढाऱ्याच्या हातात अंबाजोगाई नगरपरिषदेचा कारभार देनार नाहीत असे चर्चा सत्र अंबाजोगाई येथील नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण ३५ वर्षात खा.बजरंग बप्पा सोनवणे यांनी जिल्हा परिषद निवडणूक लढवली व येडेश्वरी कारखाना स्थापन केला माजी आमदार संगीता ताई ठोंबरे सुतगीरणी आणली नामांकित पुढाऱ्यांने काय केले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.त्यामुळे नामांकित पुढाऱ्यांच्या हातात ३५ वर्ष सत्ता होती परंतु मोठा उद्योग आणला का असा प्रश्न नागरिकांन मधुन उपस्थित केला जात आहे सोशल मीडिया वर चर्चा सत्र सुरू झाले आहे नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे त्यामुळे अंबाजोगाई नगरपरिषदेचा कारभार नामांकित पुढाऱ्यांच्या हातात नाही देता अंबाजोगाई विकास करणाऱ्यांच्या हातात देणार असल्याचे नागरिकांन मध्ये चर्चा सत्र सुरू झाले आहे.





















