सीना नदी येथील सीना नदीत एमआयडीसीतील अनेक कंपन्या केमिकलचे दूषित पाणी सोडत आहेत . नदीपत्रातील पाणी दूषित!
सोलापूर/प्रतिनिधी
उत्तर सोलापूर पाकणी सीना नदी येथील सीना नदीत एमआयडीसीतील अनेक कंपन्या केमिकलचे दूषित पाणी सोडत आहेत . नदीपत्रातील पाणी दूषित झाले आहे व दूषित पाण्यामुळे जनावरांना व शेतकऱ्यांना त्या पाण्याचा त्रास होत आहे व अनेक जनावरे आजारी पडत आहेत उन्हाळ्यात जनावरांना पाणी दूषित केल्यामुळे आजारी पडण्याचे प्रमाण वाढले आहे तसेच अनेक ग्रामस्थांकडून संताप व्यक्त होत आहे.





















