Homeताज्या बातम्यापोलिस बांधवांनो,बदलीसाठी नेत्यांनी फोन केल्यास कारवाई!

पोलिस बांधवांनो,बदलीसाठी नेत्यांनी फोन केल्यास कारवाई!

बीड/प्रतिनिधी

बीड जिल्ह्यातील पोलीस बांधवांनो,बदलीसाठी नेत्यांनी फोन केल्यास कारवाई अशी भूमिका बीडच्या पोलिस अधीक्षक नवनीत कावत साहेबांकडून घेण्यात आलेली आहे बदलीसाठी कोणत्याही राजकीय किंवा बाह्य दबाव आणण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधित अंमलदाराविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस अधीक्षकांनी दिला आहे.तसेच, ज्यांच्यावर आधीच शिस्तभंगाची कारवाई आहे किंवा जे नुकतेच निलंबनातून मुक्त झाले आहेत, त्यांच्या विनंती अर्जाचा विचार केला जाणार नाही असं देखील कळते आहे.या नियमांचे पालन झाल्यास शिस्तप्रिय पोलिस खाते म्हणून नक्कीच बीड पोलिसांची ओळख निर्माण होऊ शकते.या निर्णयाचे स्वागत नक्कीच पोलिस बांधव देखील करतील असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा 

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

गावातील तरुणांनी राबवला उपक्रम/एक रविवार गावच्या स्वच्छतेसाठी, कौतुकास्पद !

गावातील तरुणांनी राबवला उपक्रम/एक रविवार गावच्या स्वच्छतेसाठी, कौतुकास्पद ! सोलापूर/प्रतिनिधी स्वच्छ गाव-सुंदर गाव या ब्रीद वाक्याखाली मौजे पाकणी येथे गेले एक ते दीड महिन्यापासून प्रत्येक रविवारी...

एमआयडीसीच्या गलथन,भोंगळ कारभारामुळे इतर जिवांचे जिवन धोक्यात/कंपन्यांच्या केमिकल युक्त पाण्याने नदी पात्राचे पाणी दूषित...

एमआयडीसीच्या गलथन,भोंगळ कारभारामुळे इतर जिवांचे जिवन धोक्यात/कंपन्यांच्या केमिकल युक्त पाण्याने नदी पात्राचे पाणी दूषित ? सोलापूर प्रतिनिधी/अजित सुरवसे उत्तर सोलापूर येथील सीना नदीत एमआयडीसीतील अनेक कंपन्यांनी...

मनोज जरांगे पाटील ३० मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी...

 मनोज जरांगे पाटील ३० मे पासून आंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाला बसणार, मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकलं ! बीड/प्रतिनिधी मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे...

error: Content is protected !!