धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त १९ मे रोजी केवड येथे किर्तनसेवा आयोजित!
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील केवड येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त केवड येथे किर्तनसेवा आयोजित करण्यात आली आहे व किर्तन सेवा ही मंगळवार दि.19 में 2026 रोजी संध्याकाळी 7 ते 9 यावेळीत ठिकाण हनुमान मंदिरासमोर, केवड येथे भव्य दिव्य स्वरूपात संपन्न होणार आहे व किर्तनकार शिवचरित्रकार ह.भ.प.श्री.सुशेन महाराज नाईकवाडे आहेत तरी पंचक्रोशीतील शिवप्रेमी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती, केवड यांनी केले आहे आहे तरी पंचक्रोशीतील भाविक भक्त तसेच शिवप्रेमी बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.




















