गावोगावचे सरपंच, ग्राम रोजगार सेवक लाभार्थी यांनी आत्ताच जागं व्हावं?/नाही तर ही अट कायम राहील?
बीड/प्रतिनिधी
राज्यातील कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये यापुढे फक्त २० वैयक्तिक कामेच रोजगार हमी योजनेतून होणार आहेत.गेल्या आठवडाभरापासून आम्ही यावर चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे,मात्र विहीर, गायगोठा, शेततळे, फळबाग लागवड (शेवगा व इतर) लाभार्थी, ग्रामरोजगार सेवक, सरपंच, उपसरपंच यावर बोलले नाही तर ही अट कायम राहील.सार्वजनिक कामाला २० मर्यादा होती मात्र आता ती वैयक्तिक लाभाला देखील आलेली आहे.गावोगाव वैयक्तिक लाभाच्या योजना नुसत्या मंजूर करून ठेऊन काय उपयोग जर त्याचा लाभच घेतला गेला नाही तर त्या नुसत्या वर्क कोड काढून तशाच राहतील असे चर्चा सत्र नागरिकां.न मध्ये सुरू झाले आहे.योजना फक्त मंजुरी पुरत्या नसतात त्यांचा लाभही त्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्यांनी देखील योजना मंजूर झाल्यावर त्या मिळवून घेण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला पाहिजे.. कुणीही आयते आणून देणार नाही म्हणून पुढाकार घ्या असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















