Homeताज्या बातम्याआष्टीआतालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ- वन विभागाने तात्काळ दखल घेऊन बिबट्यांना पिंजऱ्यात कैद करावे-- स्वाभिमानी...

आष्टीआतालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ- वन विभागाने तात्काळ दखल घेऊन बिबट्यांना पिंजऱ्यात कैद करावे– स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दीपक (भैय्या) गरुड

आष्टी प्रतिनिधी/गोरख मोरे

आष्टी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घातला असून वन विभागाने मात्र बघ्याची भूमिका घेतल्याचे दिसून आले असून आष्टी वन विभागाने तात्काळ बिबट्यासाठी पिंजरा लावून कैद करावे अशी मागणी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दिपक (भैय्या) गरुड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात केली आहे .पुढे सांगितले की , एकीकडे बिबट्याची दररोज संख्या वाढत असून दुसरीकडे वनविभागाची उदासीन भूमिका पहावयास मिळत आहे .तालुक्यातील अनेक शेतकरी/ शेतमजूर सध्या शेतात काम करताना दिसत असून दररोज बिबट्या आला गेल्याच्या चर्चा ऐकव्यास मिळत असून यामध्ये शेतकरी/ शेतमजूर भयभीत झाले असून बिबट्या केव्हाही मनुष्य प्राण्यावर हल्ला करू शकतो हे वन विभागाने नाकारू नये .शेतकरी/ शेतमजूर /नागरिक कामा निमित्ताने गेलेले उशिरा का होईना कामा वरुन ये – जा चालु असते. आष्टी तालुक्यातील सर्व नागरिकांनी सतर्क राहुल सावधानता बाळगावी अशी विनंती केली असून सध्या वाघुळुज/ पठार भाग/ कुंभारवाडी/ दौलावडगाव /सुलेमान देवळा पाटण सांगवी, आदी भागात बिबट्या आला गेल्याच्या चर्चा चालू असून या चर्चेने अनेक नागरिक /माता /भगिनी लहान मुले भयभीत झाले आहेत . सुलेमान देवळा या भागात गेल्या अनेक दिवसापासून दोन बिबटे कायम मुक्कामी असल्याचे समजले असून सुद्धा वनविभाग गाढ झोपेत असल्याचे समजते. बिबट्या नर भक्षक होऊन नागरिकांच्या मृत्यूची आष्टी वन विभाग वाट तर पाहत नाही ना ? असा संतापजनक सवाल आज स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष दिपक (भैय्या) गरुड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात व्यक्त केला .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!