Homeताज्या बातम्यामुंदडा प्रशासक असताना हाच विकास केला का ?नाल्याचे पाणी रस्त्यावर,अशीच होनार का,...

मुंदडा प्रशासक असताना हाच विकास केला का ?नाल्याचे पाणी रस्त्यावर,अशीच होनार का, तुम्ही नगराध्यक्ष झाल्यावर अंबाजोगाई ?

अंबाजोगाई/प्रतिनिधी

अंबाजोगाई नगरपरिषदेची निवडणूक जोरदार पने सुरू झाली आहे परंतु अंबाजोगाई नगराध्यक्ष पदासाठी आमदार सासरे बुवा नंदकिशोर मुंदडा निवडणूक लढवत आहेत व जनतेला वेड्यात काढत अंबाजोगाई नगराध्यक्ष पदासाठी निवडुन येण्यासाठी जनतेला सांगतात २५ वर्षात विकास झाला येवढा अंबाजोगाई नगरपरिषदेत प्रशासक असताना केला मग प्रशासक असताना विकास केला तर नाल्याचे पाणी रोडवर आले कसे हाच विकास प्रशासक असताना केला का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ते मदनलाल परदेशी, ईश्वर शिंदे व नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे हीच भविष्यातल अंबाजोगाई होणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे त्यामुळे जनता जनार्दन वेड्यात निघनार नाही व मुंदडा यांचा भावणीक पॅटर्न फेल होणार असे मदनलाल परदेशी यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु !

दहिफळ परतापुर रस्त्याची दुरूस्ती करा : अन्यथा आंदोलन करु ! संपादकीय/रोहन गलांडे पाटील कळंब तालुक्यातील दहिफळ -परतापुर मार्गावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत.याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष...

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे !

अभिवादक:मा.श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे ! केज/प्रतिनिधी चेअरमन:सेवा सहकारी सोसायटी,आरणगाव,बेलगाव,केळगाव

अभिवादक:मा. श्री.आश्रुबा शिवाजीराव भांगे  केज/प्रतिनिधी  चेअरमन: सेवा सहकारी सोसायटी : आरणगाव, बेलगाव :केळगाव

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

मा.श्री रमेशरावजी आडसकर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! शुभेच्छुक: वसंत कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य व समस्त प्राध्यापकवृंद केज .

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !

मा.श्री.सुनिल तात्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !   शुभेच्छुक :शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर व पावनखिंड मित्र परिवार

error: Content is protected !!