शेर-ऐ-हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप !
केज/प्रतिनिधी
केज येथे शेर-ऐ-हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थेंना शालेय साहित्य वाटपस्कूल बॅग वाटप करण्यात आले तसेच क्रांतीनगर भागातील विधवा व गरजवंत महिलांना स्वेटर वाटप करण्यात आले त्यावेळेस कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत व्याख्याते मा. प्रा.डाॅ.सिद्धार्थ शिनगारे प्रमुख पाहुणे हारून भाई इनामदार राष्ट्रवादी काँ.पा गट,सिताताई बनसोड नगराध्यक्षा न.पं केज अझहर भाई इनामदार नगरसेवक तथा केज शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँ.पा राजेश भाऊ घोडे आझाद क्रांती सेना संस्थापक, ज्येष्ठ मार्गदर्शक बाबुराव गालफाडे सर,अनिल लोखंडे आझाद क्रांती सेना केज उप शहरप्रमुख, सामाजिक कार्यकर्ते लखन हजारे, शितल ताई लांडगे राष्ट्रवादी गट महिला तालुकाध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते योगेश गायकवाड, शरद थोरात आझाद क्रांती सेना,केज तालुकाप्रमुख,विनायकलोंढे नेते,खय्युम तांबोळी,अजिंक्य माने,अजय गालफाडे,प्रेम गायकवाड,हजरत टीपू सुल्तान जयंती उत्सव कमिटी चे अध्यक्ष ईरफान पठाण आझाद क्रांती सेना,केज शहरप्रमुख,उपाध्यक्ष अमन पठाण, सचिव साहिल तांबोळी,कोषाध्यक्ष वाहेद तांबोळी, व सुल्तान कंपनी चे सर्व सदस्य उपस्थित होते.





















