Homeताज्या बातम्याउपमुख्यमंत्री अजितदादानी खोडा घालु नये/नार्को टेस्ट करा म्हणणारा खरकट्या कुठे गेला,चल नार्को...

उपमुख्यमंत्री अजितदादानी खोडा घालु नये/नार्को टेस्ट करा म्हणणारा खरकट्या कुठे गेला,चल नार्को टेस्ट करायला?- मनोज जरांगे पाटील 

बीड/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार धनंजय मुडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप स्वतः जरांगे पाटलांनी धनंजय मुंडेंवर केला आहे व आ.धनंजय मुंडे म्हणाले होते नार्को टेस्ट करण्यात यावी त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी नार्को टेस्ट साठी अर्ज देखील केला आहे परंतु आ.धनंजय मुंडे यांनी नार्को टेस्ट साठी अर्ज देखील केला नाही यामुळे जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्या वर गावठी भाषेत टीका केली आहे नार्को टेस्ट करायची म्हणणाऱ्या खरकट्या कुठे गेला चल नार्को टेस्ट करायला असे जरांगे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं, तर अजित पवारांना देखील इशारा दिला आहे. तसेच, आता आधी धनंजय मुंडे आणि माझी नार्को टेस्ट करावी, अशी मागणी देखील जरांगे पाटील यांनी केली.तसेच कटा मागे धनंजय मुंडे यांचा हात नाही तर मग नार्को टेस्ट करायला काय हरकत आहे असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!