Homeताज्या बातम्यातु काय दादा फादा लागुन गेला का, माझ्या नादी लागू नको/घुरट सगळीकडे...

तु काय दादा फादा लागुन गेला का, माझ्या नादी लागू नको/घुरट सगळीकडे वास दरवळत हिंडतंय तसं भुजबळ यांचे झाले आहे-जरांगे पाटील यांचे भुजबळांना व धनंजय मुंडेंना प्रत्युत्तर !

बीड/प्रतिनिधी

बीड येथे ओबीसींच्या महायल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचा दरिंदे पाटील असा उल्लेख करीत मोठी टीका केली आहे. त्यावर नंतर जरांगे पाटील यांनीही प्रत्युत्तर दिले आहे.बीड येथे ओबीसींच्या महायल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांचा दरिंदे पाटील असा उल्लेख करीत मोठी टीका केली आहे.ओबीसी समाजाच्या एल्गार सभेनंतर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, हे बीडमध्ये येऊन दहशत निर्माण करीत आहेत, आता मराठ्यांना आपली ताकद दाखवावी लागणार आहे. आम्ही तर कोणच्याही असल्या दबावाला भितही नाही.मराठ्यांनाही आपल्या लेकरांचे भवितव्य वाचवण्यासाठी यांना तोडीस तोड उत्तर द्यावेच लागणार आहे. बीडची ही पवित्र भूमी महाराष्ट्राचा दिशा दर्शक होऊ शकतो असेही जरांगे यावेळी म्हणाले.बीड जिल्ह्यातून दिशा देण्याची ताकद मराठ्यांना दाखवावी लागणार आहे. परंतू यांचे जे स्वप्न आहे मराठ्या भीती आणि दहशत दाखवण्याची आणि जातीय दंगली घडवून आणायच्या हे स्वप्न कधीच पूर्ण होऊ द्यायचे नाही. आपण सुद्धा यांना ताकद दाखवलीच पाहिजे. भुजबळ यांनी तुमचा दरिंदे पाटील असा उल्लेख केला आहे असे विचारता जरांगे पाटील म्हणाले की ते काहीही बरळतंय अक्कल दाढ पडलीय त्याची. घुरट सगळीकडे वास दरवळत हिंडतंय तसं भुजबळ यांचे झाले आहे. आणि स्वत:च्या चक्रव्युहात ओबीसी नेत्यांना घेऊन त्याचा ते देव्हारा करु लागले आहे. तुम्ही किती दडपण आणायचा प्रयत्न करा पण आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार असा दावा जरांगे पाटील यांनी यावेळी केला.

तुझा रक्ताळलेला चष्मा नको !

बीडचे मराठे एवढे कच्चे नाहीत तेवढे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी यावेळी दिला. धनंजय मुंडे यांनी जरांगे पाटील हे आपला परळीचा चष्मावाला असा उल्लेख करताय. त्यावर मुंडे यांनी आपला चष्मा द्यायला तयार असे सांगितले आहे असे विचारता जरांगे यांनी तुझा चष्मा कोणी मागितला. तो तुलाच ठेव, तुझ्या चष्म्याने काय केलेय हे लोकांनी बघितले आहे. तुझा रक्ताळलेला चष्मा नको असेही जरांगे पाटील यावेळी म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!