खा.बजरंग बप्पा सोनवणे निवडणूक तोंडावर तुम्हाला चिकटणारे मुंगळे आजपर्यंत कुणाचेच एकनिष्ठ राहिले नाही ?
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील हौसे, गौसे,नवसे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक तोंडावर खासदार बजरंग सोनवणे यांना मुंगळे चिटकल्यासारखे चिटकु लागले आहेत परंतु त्यांतील काही भुरट्यांनी खासदार बजरंग सोनवणे यांना लोकसभेला विरोध केला आहे व आता खासदार बजरंग सोनवणे यांच्या दारावर येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर मुंगळे चिटकल्यासारखे चिटकुन काय करणार आहेत असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे कारण हेच हौसे, गौसे,नवसे कोणाचेच एकनिष्ठ राहिले नाही या हौसे गौसे नवस्याचे असे काम आहे जिकडे भेटेल तुकडा तीकडेच दाखवणारा मुकडा असे चिंचोली माळी येथील हौसे,गवसे,नवसे यांचे काम आहे त्यामुळे खासदार बजरंग सोनवणे यांनी काही सज्जन मानस सोडता चिंचोली माळी येथील निवडणूक तोंडावर मुगळ्यांसारखे चिकटलेल्या चार दिवसात कोल्ह ऊसात म्हणी प्रमाणे चिकटलेल्या भुरटे गुत्तेदार,हौसे गौसे नवसे यांना कोणत्याही प्रकारचे प्राधान्य देऊ नये असे चर्चा नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.





















