Homeताज्या बातम्याराज्यस्तरीय स्पर्धेसाठी पै. यशराज जयराम जाधव याची निवड !

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पै. यशराज जयराम जाधव याची निवड !

परांडा तालुका प्रतिनिधी -जोतिराम घोगरे

परांडा तालुक्यातील इनगोदा येथील जयराम जाधव यांचा मुलगा यशराज जाधव याचे नेत्रदिपक यश. शुक्रवारी शिवणी लातूर येथे पार पडलेल्या विभागीय कुस्ती स्पर्धेत न्यू हायस्कूल आनाळा या शाळेचा विध्यार्थी पै. यशराज जयराम जाधव याने 14वर्ष वयोगट आणि 62किलो वजनी गटामधून सचिन तांबडे याच्यावर चित्त थरारक मात करून विभागातून प्रथम क्रमांक मिळवून राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धत जोरदार मुसंडी मारली आहे.  यशराजच्या या नेत्रदिपक कामगिरीमुळे न्यू हायस्कूल आनाळा व इनगोदा आणि पंचक्रोशीचे नाव आता महाराष्ट्रभर लौकिक झाले आहे.तसेच यामुळे शाळेच्याशिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे पै. यशराज याचा आणि त्याचे वडील जयराम जाधव यांचा सत्कार प्रशालेच्या वतीने प्रशाळेचे अध्यक्ष मा. दत्तात्रय पाटील, सचिव लक्ष्मण हिवरे यांनी करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात दिल्या. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक जयकुमार भोरे, क्रीडा शिक्षक सचिन पाटील, शिक्षक,कर्मचारी वर्ग आणि पालक जयराम जाधव उपस्थित होते..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!