Homeताज्या बातम्यामंत्री . पंकजाताई मुंडे , सुनील गलांडे,आ.नमीता मुंदडा, नंदकिशोर मुंदडा यांची ईडी,...

मंत्री . पंकजाताई मुंडे , सुनील गलांडे,आ.नमीता मुंदडा, नंदकिशोर मुंदडा यांची ईडी, इन्कमटॅक्स चौकशी व विविध मागण्यासाठी २६ सप्टेंबर रोजी आत्महत्या करणार – रोहन गलांडे पाटील 

मंत्री . पंकजाताई मुंडे , सुनील गलांडे,आ.नमीता मुंदडा, नंदकिशोर मुंदडा यांची ईडी, इन्कमटॅक्स चौकशी व विविध मागण्यासाठी २६ सप्टेंबर रोजी आत्महत्या करणार – रोहन गलांडे पाटील

केज/प्रतिनिधी

मंत्री पंकजा गोपीनाथराव मुंडे ,केज आंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमीता मुंदडा, नंदकिशोर मुंदडा, सुनील अंबादास गलांडे,ऐडीव्हीटी सुभाष राऊत, यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी व दंडात्मक कारवाई करण्यात यावी अन्यथा २६/०९/२०२५ आत्महत्या करणार असा इशारा इडी,इन्कमटॅक्स संचालनालय कार्यालय मुंबई यांना देत आहे तसेच रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे की सामाजिक कार्यकर्ता व पत्रकार असून जाणिवपूर्वक बदनाम करण्यासाठी कुठल्याही प्रकारचे मला भाजपचे सुनील अंबादास गलांडे रा.चिंचोली माळी राजकीय दबाव टाकून माझ्या वर त्यांच्या कार्यकर्त्यां मार्फत खोटी तक्रार देऊन गुन्हा दाखल केला आहे व माझ्या वर खोट्या गुन्हात दंड दीड लाख रुपये लावला आहे.तरी २५/०९/२०२५ पर्यंत खोटे गुन्हे मागे घेतले नाही तर २६/०९/२०२५ चिंचोली माळी येथे किंवा कोठेही कोणत्याही क्षणी आत्महत्या करणार व खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या भाजपचे चिंचोली माळी येथील सुनील गलांडे व बंडु नाना गलांडे यांच्या वर प्रशासनाने गुन्हा दाखल करण्यात यावा व माझ्या खोटा गुन्हा दाखल करून दीड लाख रुपये दंड ठोठावला आहे तो त्यांच्या कडुन वसुल करण्यात यावा तसेच चिंचोली माळी येथील कर्मवीर विद्यालय चिंचोली माळी २०००५ ते २०२५ पर्यंतची चौकशी करण्यात यावी तसेच पटसंख्या पेक्षा जास्त शिक्षक आहेत त्यांना निलंबित करण्यात यावे तसेच मुलांच्या खांद्या मध्ये म्हणजे तांदुळ असे यात सुध्दा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे तसेच शाळेतील कर्मचारी संस्थाचालकांच्या मागिल महीण्या पुर्वी संस्थाचालकांच्या रानात काम करण्यासाठी होते तरी त्यांची सुध्दा कार्यवाही संस्थाचालकांवर करण्यात यावी तसेच संस्थाचालकांने या मागिल काही वर्षांपूर्वी भ्रष्टाचार केलेल्या शिक्षकांना निलंबित करण्यात यावे व संस्थाचालक यांनी शाळेतील शिक्षक भरती साठी आठ लाख ते बारा लाखापर्यंत काळा पैसा घेतला आहे तरी संस्थाचालक सुनिल अंबादास गलांडे यांना अँटी करप्शनची कार्यवाही करण्यात यावी व तात्कालिक मुख्याध्यापक वैजनाथ राऊत यांनी काही वर्षांपूर्वी तांदूळ चोरला होता अशा मुख्याध्यापकांना तात्काळ निलंबित करण्यात यावे २६/०९/२०२५ रोजी मागणी मान्य करण्यात आली नाही तर आत्महत्या करणे २६/०९/२०२५ ला चिंचोली माळी येथे कुठेही आत्महत्या करण्याचा इशारा संमंधीत प्रशासनाला देत आहे जर मी आत्महत्या केली तर त्यांला जबाबदार प्रशासन राहील असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे तसेच चिंचोली माळी येथील लेंडी शिवारात व काळ्याचा मळा शिवारात,उन्हाळ्यात नवीन लघुपाटबंधारा करण्यात आला यांची चौकशी काॅलीटी कंट्रोल मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती परंतु आणखी चौकशी केली जात नाही तसेच कामाची रक्कम अदा करण्यात आली आहे त्यामुळे मी २६/०९/२०२४ रोजी आत्मदहन करणार आहे .चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम तातडीने सुरू करण्यात यावे जर २६/०९/२०२५ पर्यंत चिंचोली माळी ते हादगाव रोडचे काम तातडीने सुरू करण्यात नाही आले तर २६/०९/२०२५ रोजी कोनत्याही क्षणी आत्महत्या करणार अशा इशारा देतो अशा विविध मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत तर २६ सप्टेंबर रोजी आत्महत्या करणार आहे असे रोहन गलांडे पाटील यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!