Homeताज्या बातम्यामा.आ.पृथ्वीराज साठे चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर/आजी आमदार मात्र खोट्या केसेस करण्यात बीजी...

मा.आ.पृथ्वीराज साठे चिखल तुडवत शेतकऱ्यांच्या बांधावर/आजी आमदार मात्र खोट्या केसेस करण्यात बीजी ?

अंबाजोगाई/ प्रतिनिधी

माजी आमदार पृथ्वीराज साठे साहेब चिखल तुडवत, पावसाच्या थेंबांना अंगावर झेलत शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. प्रत्येक शेतकऱ्याच्या घरामध्ये शेतामध्ये व बांधावर जाऊन त्यांनी त्यांचे दु:ख समजून घेतले.मातीतला घाम, अश्रूंनी ओली झालेली शिवारं आणि तुटलेल्या आशा पाहून साहेबांच्या डोळ्यांतही पाणी आलं.त्यांनी शेतकऱ्यांना धीर देत सांगितलं या मातीला मी तुमच्यासोबत पुन्हा उभं करीन, तुमचं आयुष्य पुन्हा हिरवं करीन तुमचं दु:ख माझं आहे.या दौऱ्यात शेतकऱ्यांना केवळ लोकप्रतिनिधी भेटले नाहीत, तर त्यांच्या दुःखात सहभागी होणारा एक खरा सोबती, एक कुटुंबप्रमुख भेटला. ग्रामस्थ व शेतकऱ्यांच्या मनात आशेचा किरण उजळून निघाला… कारण त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे राहणारे पृथ्वीराज साठे साहेब त्यांच्या आशेचा आधार ठरले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!