पंचायत समिती सदस्य,शिवबा संघटना जिल्हाध्यक्ष सुरवसकर यांच्या हस्ते गणेशाची आरती संपन्न!
सोलापूर/प्रतिनिधी
उत्तर सोलापूर पंचायत समिती सदस्य हारिदास शिंदे यांच्या हस्ते गणेश तरुण मंडळ पाकणी मंडळाची आरती करण्यात आली.यावेळि शिवबा संघटना सोलापूर जिल्हा अध्यक्ष अजित सुरवसकर .मंडळाचे अध्यक्ष सोनुपंत येलगुंड.सजंय सुरवसकर . संकेत खांडेकर.विजय सुरवसकर.तसेच महिला वर्ग हि उपस्थित होते.गणपती ही हिंदू धर्मातील एक प्रमुख देवता आहे, जी अडथळे दूर करणारी, बुद्धीचा देव आणि नवीन सुरुवात करणारी देवता म्हणून ओळखली जाते. तिला हत्तीचे डोके असल्याने सहज ओळखता येते आणि ती विघ्नहर्ता म्हणून पूजली जाते. तिच्या जन्माबद्दल आणि हत्तीचे डोके मिळण्याबद्दल अनेक आख्यायिका आहेत आणि ती जगभर, विशेषतः हिंदू धर्मात मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.





















