Homeताज्या बातम्यामराठाद्रोही आ.नमीता मुंदडा तुम्हाला कुनाचा दबाव आहे?/मराठा समाजाने निषेध केला पन आझाद...

मराठाद्रोही आ.नमीता मुंदडा तुम्हाला कुनाचा दबाव आहे?/मराठा समाजाने निषेध केला पन आझाद मैदान सापडेना तुम्हाला ?

केज/प्रतिनिधी

केज अंबाजोगाई विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमीता मुंदडा यांना कुनाचा दबाव आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे कारण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे व आमदार नमीता मुंदडा मुंबईत आहेत परंतु साधे पाठिंब्याचे पत्र तर सोडाच पण मुंबई असुन अझाद मैदानावर जायला सुध्दा जमेना गेले आमदार नमीता मुंदडा यांना म्हणजे आमदार नमीता मुंदडा कुणाच्या दबावाखाली आहेत असा प्रश्न नागरिकांना पडला आहे कारण निवडणूकीच्या अगोदर आमदार नमीता मुंदडा यांनी कागदी घोडे नाचवून पाठिंबा दर्शविला होता तो खोटा पाठिंबा होता असे म्हटले तर वावगे ठरणार नाही कारण आमदार नमीता मुंदडा संध्या सत्तेत आहेत परंतु साधा पाठिंबा दर्शविला नाही तसेच मुंबईत असुन अझाद मैदान सापडेना झाले आहे म्हणजे आमदार नमीता मुंदडा मराठाद्रोही आमदार आहेत असे चर्चा सत्र नागरिकांन मध्ये सुरू झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!