Homeताज्या बातम्याशिवसेना उप तालुकाप्रमुख महेंद्र चाटे यांना बेदम मारहाण/ सुशील नेहरकर वाल्मिक कराडचा...

शिवसेना उप तालुकाप्रमुख महेंद्र चाटे यांना बेदम मारहाण/ सुशील नेहरकर वाल्मिक कराडचा सहकारी- स्वप्नील गलधर 

केज प्रतिनिधी

केज तालुक्यातील पिसेगाव येथील रहिवासी असलेले शिवसेना उप तालुका प्रमुख महेंद्र चाटे यांना राष्ट्रवादी  गटांच्या कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण करण्यात आलेली आहे सविस्तर माहिती अशी आहे की महेंद्र चाटे गावाकडे जात असताना सुशील नेहरकर नामक व्यक्तीने त्यांना अडवून ग्रामपंचायत विषयी काही कामांची  कारणे सांगत बेदम मारहाण केली, त्यांच्या डोळ्याला व कमरेला मार आहे अशी तक्रार महेंद्र चाटे  यांनी केज पोलीस स्टेशन यांना दिलेली असून संबंधित सुशिल नेहरकर नामक व्यक्तीवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सुशील नेहरकर हा वाल्मीक आण्णा कराड, विष्णू चाटे यांचा सहकारी आहे अशी माहिती शिवसेना बीड जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे दिलेली आहे. पुढील तपास पोलीस नाईक चव्हाण साहेब हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!