Homeताज्या बातम्यारिसोड तालुकाक्यात द्वारपोच अवैध गुटखा विक्री अन्न, औषध प्रशासन व पोलिसांचे दुर्लक्ष,...

रिसोड तालुकाक्यात द्वारपोच अवैध गुटखा विक्री अन्न, औषध प्रशासन व पोलिसांचे दुर्लक्ष, गुटखा बंदी कागदोपत्रीच!

रिसोड तालुकाक्यात द्वारपोच अवैध गुटखा विक्री अन्न, औषध प्रशासन व पोलिसांचे दुर्लक्ष, गुटखा बंदी कागदोपत्रीच!

वाशीम/रिसोड प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे

संपूर्ण राज्यात राज्य शासनाकडून तंबाखूजन्य गुटखा विक्री बंदी असतानासुद्धा सर्रास व राजरोसपणे अवैध गुटखा विक्री जोरात चालू असून त्यांची द्वारपोच विक्री होत असल्याने या गंभीर बाबीकडे अन्न व औषध प्रशासन विभागासह पोलिस प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे.रिसोड वरुन व मराठवाडा येथे कोळसा, पुसेगाव व सेनगाव येथील अवैध गुटखा माफियांकडून मोठ्या प्रमाणात गुटखा आणून त्यांची द्वारपोच किराणा दुकान, पान शॉप, हॉटेल आदी ठिकाणावर दिला जात असल्याने त्या राज्य शासनाने बंदी केलेला तंबाखूजन्य गुटखा हा केवळ कागदोपत्री बंद असल्याचे बंद पहावयास मिळत आहे. रिसोड शहरासह तालुक्यात प्रतिदिन लाखो रुपयांचा अवैध गुटखा विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार आहे. या गंभीर प्रकाराकडे अन्न व औषध प्रशासन विभागासह स्थानिक पोलिस प्रशासन गप्प का? असा सवाल उपस्थित केल्या जात आहे. राज्य शासनाकडून संपूर्ण राज्यात बंदी असलेला गुटखा त्यामध्ये विमल, राज निवास, गोवा, नजर आदींसह इतर तंबाखूजन्य पदार्थांची राजरोसपणे खुल्या बाजारात विक्री करत असून हे गुटखामाफिया या अवैध गुटखा विक्रीतून प्रतिदिन लाखो रुपयांची उलाढाल करीत असून यामध्ये संबंधित विभागाची मिली भगत आहे की काय असा प्रश्न सर्वसामान्यतून विचारला जात आहे. एकीकडे राज्य शासनाकडून बंदी केलेले तंबाखूजन्य पदार्थ यामुळे होणारी युवा पिढीचे व्यसनाधीतींचे प्रमाण परिणामी कॅन्सर सारख्या जीवघेण्या गंभीर आजाराची लागण होण्यास कारणीभूत ठरत असून अनेक तरुण रिसोड शहरासह तालुक्यात होणारी अवैध गुटखा विक्री यामुळे होणारे तरुणांच्या व्यसनाधींचे प्रमाणात वाढ परिणामी अति गंभीर जीवघेणा ठरत असलेला कॅन्सर आजाराची लागण व त्यामुळे अनेक कुटुंबाची होणारी हानी ही अतिशय चिंताजनक व गंभीर बाब असून या अवैध गुटखा विक्रीला अन्न व औषध प्रशासनाकडून व संबंधित पोलिस विभागाकडून कायमस्वरूपी बंदी आणून अवैध गुटखा विक्री करणाऱ्या गुटखामाफियांवर कडक कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.व वयोवृद्ध मृत्यूच्या वाटेत जात आहेत त्यामुळे अनेक संसाराचे वाटोळे होण्यास भाग पडत आहे.विदर्भातील रिसोड येथील एक बडा व्यापारी गुटखामाफिया तर कोळसा येथील एक सेनगाव येथील दोन पुसेगाव येथील एक असे एकूण गुटखामाफिया कार्यरत असल्याचे बोलल्या जात आहे संपूर्ण शहरासह तालुक्यात हे माफिया अवैध गुटखाविक्री करण्यासाठी आपल्या दुचाकीचा उपयोग करत असून तर या गंभीर प्रकाराला कायमस्वरूपी ब्रेक लागेल का हे पाहणे आता गरजेचे होणार आहे. रिसोड शहरासह तालक्यात दोणारी अवैध गुटखा गंभीर प्रकाराला कायमस्वरूपी ब्रेक लागेल का .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल...

बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ? अनेक बीडीओ साहेब घरकुल हप्त्यासाठी पाच हजार देऊन पन हप्ता पडना ?अनेक घरकुल चिंचोली...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले...

चिंचोली माळी सबस्टेशन मध्ये टाकळी गावठाण फिटरचे काम भोंगळ?/गुत्तेदाराचा हालगर्जी पना? दोन वर्षे झाले काम पुर्ण होईना? केज/प्रतिनिधी केज तालुक्यातील चिंचोली माळी येथील सबस्टेशन मध्ये टाकळी...

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !

आन्याय आत्याचार निवारण समिती बीड जिल्हाध्यक्ष पदी निवड !  केज /प्रतिनिधी केज तालुक्यातील. मौजे राजेगांव येथील पत्रकार अमोल सावंत यांची पुरोगामी पत्रकार संघाच्या आन्याय आत्याचार समितीच्या...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था...

महाशिवरात्री निमित्त शिवालय दुमदुमली/ उत्तरेश्वर प्रिंपी येथे भाविकांची मोठी गर्दी प्रशासन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सज्ज ! केज/प्रतिनिधी महाशिवरात्री निमित्त शिवालय शिव नामाने दुमदुमली आहेत.महा शिवरात्रीच्या...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी...

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा केज संघाच्या महिला तालुकाध्यक्ष पदावर सौ.ज्योतीताई पाटील उपाध्यक्षपदी सौ.स्वातीताई कसबे तर सचिव पदावर सौ.वैशालीताई कराड यांची निवड ! केज/प्रतिनिधी महाराष्ट्र...

error: Content is protected !!